Books, videos, and music - all free from your public library!
AUDIOBOOK
मराठी

115: बात क्रिकेटची!

Storytel India
(0)

About

बदलतं क्रिकेट, त्यानुसार बदलत जाणारे प्रेक्षक, बदलत्या नियमांमुळे क्रिकेटचा बदललेला फॉरमॅट, गोलंदाजांची परीक्षा आणि फलंदाजांचा गवगवा, कसोटी की टी-२०? यावर प्रसिद्ध क्रीडा पत्रकार द्वाकानाथ संझगिरी यांच्याशी खुसशुशीत चर्चा... तुमच्या आमच्या मनातली खास अशी 'बात क्रिकेटची!' फक्त ऐका स्टोरीटेल अॅपवरील 'Sunday With देशपांडे' या पॉडकास्ट सिरीजमध्ये!

'बात क्रिकेटची' स्टोरीटेलवर ऐकण्यासठी क्लिक करा -
https://www.storytel.com/in/en/books/2043748-Sunday-with-Deshpande-S01-E01?appRedirect=true (https://www.storytel.com/in/en/books/2043748-Sunday-with-Deshpande-S01-E01?appRedirect=true)

Related Subjects

Artists