AUDIOBOOK

About

माणूस कितीही शिकला किंवा मोठा झाला अगदी सायंटिस्ट का असेना त्याची निसर्गाशी नाळ जन्मजातच जोडली जाते. मानवाचे निसर्गाशी असलेले नाते आणि निसर्गाच्या सौंदर्याचे विविध पैलू निरंजन घाटेंनी निसर्गयात्रा या कादंबरीत मांडले आहेत.

Related Subjects

Artists