AUDIOBOOK

About

दिगंबर बाळकृष्ण मोकाशी हे आधुनिक मराठी लघुकथांचे शिल्पकार. मराठी कथेच्या वाटचालीत आणि विकासात आणि ती समृद्ध करण्यात मोकाशींचे योगदान खूप मोठे आहे.
त्यांच्या माउली या कादंबरीत विठ्ठलाच्या असीम भक्तीचा गोडवा गाईला आहे. तर नक्की ऐका , संदीप खरे यांच्या आवाजात -स्टोरीटेलवर -माउली

Related Subjects

Artists