AUDIOBOOK

Malgudicha Narbhakshak

R. K. Narayan
(0)

About

मालगुडी डेज' आणि 'स्वामी' यांसारख्या दूरदर्शन मालिकांमुळे आर.के. नारायण प्रसिद्धीझोतात आले. त्यांच्या 'द गाईड' या कादंबरीवर आधारित असलेला 'गाईड' हा चित्रपट विशेष गाजला. आर.के. नारायण यांची खासियत म्हणजे अत्यंत सामान्य माणसाचं रोजच्या आयुष्याचं चित्रण सहज, ओघवत्या आणि मार्मिक विनोदातून रेखाटायची कला! त्यांच्या कथा एकाच वेळी मनाला स्पर्शूनही जातात आणि निखळ विनोदानी हास्याची कारंजीही उडवतात.
एखाद्या खलनायकाप्रमाणे भासणार्

Related Subjects

Artists