AUDIOBOOK

About
भा. रा. भागवतांचा फास्टर फेणे अर्थात आपल्या लाडक्या बनेशच्या अनेक साहसी कथा तुम्ही आतापर्यंत ऐकल्या- वाचल्या असतीलच. 'प्रतापगडावर फास्टर फेणे', 'फुरसुंगीचा फास्टर फेणे' अशा अनेक गोष्टींमधून तुम्ही त्याच्या करामती ऐकल्या आहेत, तर आपल्या या लाडक्या बनेशने आणखी काय काय सॉलिड गोष्टी केल्यात, हे जाणून घेण्यासाठी ऐका, 'जंगलपटातला फास्टर फेणे' अमेय वाघच्या आवाजात.