AUDIOBOOK

About
दारिद्र्यात पिचत असलेली मुस्लीम वस्ती.पैशाचा अभाव, शिक्षणाचा अभाव!
अज्ञान, अस्वच्छता, व्यसनाधीनता यांनी ग्रस्त जीवन.एके दिवशी ती वस्ती ढवळून निघाली.
वस्तीतल्या पोरांची धरपकड झाली.जुनैद घरी आलाच नाही, पकडलेल्या पोरांमध्येही तो नव्हता.कॉलेजमध्ये शिकणारा सरळ मुलगा! अभ्यासू, कविताप्रेमी!का झालं असं? का?
त्या शहरातले हिंदू-मुस्लीम नेते, कार्यकर्ते, राजकारणी यासर्वांना चित्रित करत पुढे पुढे जाणारी कादंबरी- इन्शाअल्लाह