AUDIOBOOK

About

गुप्तहेरगिरी हि तर प्राचीन काळापासून चालत आली आहे. विसाव्या शतकात पारंपरिक हेरगिरीत फारसा बदल झाला नाही. पण मात्र विज्ञान तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे गुप्तहेरीच्या साधनात नवनवी भर पडत गेली ह्यामुळे एकप्रकारची नवीन उघड हेरगिरी सुरु खाली. यालाच इंटेलिजन्स म्हटले जाऊ लागले. अशा पद्धतीने आधुनिक यंत्रांचा वापर करत शत्रूच्या गोटातील छुप्या बातम्या मिळवण्याचा प्रयत्न होऊ लागला.

Related Subjects

Artists