AUDIOBOOK

About
अनेक स्त्री शास्त्रज्ञानी आपल्या वेगवेगळ्या संशोधनाने जगाला ललायभूत केले आहे आणि त्यांच्या संशोधनांचा गाजवजही झाला आहे. आज अनेक क्षेत्रात महिला पुरुषांच्या बरोबरीने काम करताना दिसतात. पर्यावरण आणि मानव वंशशास्त्रात स्त्रियांनी संशोधनाचा फार मोठा वाट उचलला आहे. प्रसंगी पर्यावरण संरक्षणासाठी प्राणार्पण सुद्धा केले आहे. या पुस्तकात दिग्गज महिलांच्या संशोधनाची माहिती दिली आहे.