AUDIOBOOK

About
कोण आहे हा चिंकू? आपल्या फास्टर फेणेला तो कुठे भेटला? त्याने काय काय खोड्या केल्या आणि त्यामुळे फाफेच्या डोक्याला ताप झाला की त्याची हसता हसता पुरेवाट झाली? की त्याच्यासमोर एक नवंच चॅलेंज उभं राहिलं, हे ऐकण्यासाठीच ही गोष्ट आहे. चला ऐकुया, अमेय वाघच्या आवाजात 'चिंकूचे चाळे आणि फास्टर फेणे'