AUDIOBOOK

About

लेखक ल. सि. जाधव यांच्या या आत्मकथनात त्यांनी मातंग समाजाचे व्यावसायिक व सामाजिक जीवन, त्यांच्या अंधश्रद्धा व त्यांचे दैन्य, अत्यंत अभावग्रस्त स्थितीतही माणुसकी जपण्याची त्यांची धडपड या सगळ्यांचे पूर्वग्रहरहित दृष्टिने तसेच सहृदयतेने चित्रण केले आहे. वाचकांच्या सामाजिक जाणिवा समृद्ध करणारं आत्मकथन.

Related Subjects

Artists